Showing posts with label family counts. Show all posts
Showing posts with label family counts. Show all posts

Thursday, 21 February 2019

The mother

Roses at the altar 
Pretty and fragrant
Sure as tomorrow
Is life today 

Warm and comforting 
Tender and loving
Warm and bright
Is my mother's presence 

A cool touch of concern
Unconditional giving
A circle of faith 
A sun of hope and love 
Every day. 

By

Anuradha Kulkarni

Karlsruhe, Germany

Friday, 1 February 2019

बाबा

अहो बाबा ते अरे बाबा, प्रवास विलक्षण आहे, असतो,
अहो असो किंवा अरे, बाबा हा बाबाच असतो!
आपल्या सगळ्यांचाच तो वाटाड्या असतो,
कधी धाकात, तर कधी मिशितल्या मिशीत हसतो,
अहो असो किंवा अरे, बाबा हा बाबाच असतो!
दिवस रात्र काम करताना, मुलांच्याच विचारात मग्न असतो,
स्वतःच्या पायात चप्पल नसली तरीही मुलांसाठी काय घेता येईल,
ह्याचा भुंगा घोंगावत असतो,
अहो असो किंवा अरे, बाबा हा बाबाच असतो!
मुलांसाठीची स्वप्न आणि डोळ्यांत साठवलेली त्यांची कौतुकं,
असा हा मिश्र भाव असतो,
बायकोच्या साथीने सांसाराचा गाडा पुढे पुढे ढकलत असतो,
अहो असो किंवा अरे, बाबा हा बाबाच असतो!
म्हणता म्हणता पिल्लं घरटी सोडून जातात,
कधीतरी “बाबा” अशी प्रेमाची, हक्काची हाक पुन्हा येईल,
म्हणून गॅलरीत सतत घुटमळत रहातो,
अहो असो किंवा अरे, बाबा हा बाबाच असतो!
आयुष्याच्या सायंकाळी, समुद्राच्या रुपेरी वाळूत,
जमा, वजाबाक्या मांडत बसतो,
क्षितिजावर मावळणारा सूर्य मग, बरंच काही सांगून जातो,

अहो असो किंवा अरे, बाबा हा बाबाच असतो!

By

K. Vrishali

Reading, UK.

Sunday, 30 December 2018

Realizations

Realizations come only in an extremely emotional state of mind e.g happiness, sadness, loneliness.