Sunday, 30 June 2019

चारोळी

मेघ आले भेटीला
पाऊस आणला भेटीला
तुझ्या संगतीने फेर धरून
मोरही आला नाचायला 

By

Neeta Keskar

United Kingdom

No comments:

Post a Comment