आम्ही १९७० साली अकरावी मॕट्रीक झालेल्या काही जणी ५ वर्षांपासून प्रयत्नात होतो की २०२० या वर्षी आपल्याला पन्नास वर्ष होतील शाळा सोडून तर आपण पन्नास जणी शाळेत जाऊ या. शाळेला शक्य असेल तेवढा कृतज्ञता निधी अर्पण करु या. पण हे घडावे कसे? कारण आम्ही १०, १२ जणी एकमेकींच्या संपर्कात होतो. पण बाकीच्या शाळा सोडल्यानंतर, त्यांचे विवाह झाल्यानंतर आता कोणत्या नावाने परिचित आहेत, कोठे आहेत याचीही आम्हाला माहिती नव्हती. अनेकींचा माहेरच्या गावाशी अनेक वर्षांपासूनचा संबंधही सुटलेला. पण ज्यांचा गावाशी संबंध राहिला त्यांनी आणि सध्याच्या फेसबुक, व्हॉटसअपचा उपयोग करता येतो त्यांनी आव्हान पेलले आणि यंदा आम्ही ५० नाही पण ४५ जणींशी संपर्क साधला. काही शिक्षकांना आदरपूर्वक आमच्या मैत्रिणींनी लिहिलेली पुस्तके भेट दिली. आमच्या शाळेच्या वाचनालयासाठीही भेट दिली व शाळेला कृतज्ञता निधी अर्पण केला. तीन दिवस ३० वर्गसख्या एकत्र राहिलो, जुन्या स्मृती जागवल्या, पुन्हा जणू काही शाळकरी मुली होऊन आनंद लुटला. आमच्या सगळ्यांच्या भावना एका सखीने व्यक्त केल्या त्या तुम्हालाही आवडतील.
क्या दिन थे वे बचपनके
सखीयोंके साथ थे गुजारे
दिल था मासूम दिमाग में शरारत
बस यूँ ही थोडी मोज मस्ती और शरारत!
घर से ज्यादा स्कूल ही भाता था
छुट्टीयोंमे भी घर काटनेको आता था
चाहते थे हररोज मिले सखीयाँ
स्कूलसे हटे न कभी अखियाँ
सखिया भी सब न थी एकसी
कोई खिलाडी कोई किताबोंकी कीटसी!
फालतू अकड न थी किसीमे
हर एक को चाहती थी आपसमें!
स्कूल का था सुंदर वातावरण
शिक्षकोंकी धाक थी, पर था आदर और सम्मान!
भगवानसे कम नहीं थे वे हमारे लिए
जबकि उनके लिए थे हम भी अपनीही संतान!
गलतीपर डाँटना-सुधारना,
तो छोटी छोटी कामयाबी पर,
वो आश्वासक पीठ थपथपाना
दे जाता था एक आत्मविश्वास!
पता नही क्या जादू थीॽ घर से ज्यादा स्कूल भाती थी।
अनुशासनप्रिय शिक्षक सजासे नही प्यारसे समझाते!
और वक्त्त वक्त्त पर चुटकी भी काटते!
हर विषयका हो ज्ञान, स्कूल का था यही प्रयास
जिससे जीवनका हो सुखकर प्रवास ये मिले विश्वास!
पक्की मजबूत नींव रखी है स्कूलने जीवनकी
आज तक चल रहे है, हर संभव राहे जीवनकी
जो कुछ भी पाया है हमने, स्कूल और गुरुजनोंसे
बस! थोडासा योगदान है अपनी और से
अनुग्रह और कृपा रही है स्कूल की
विद्यार्थी जीवनकी शिक्षाये हरदम याद रही
तभी तो तय कर पाये है रास्ते सही!
आज भी याद हरदम आता है स्कूल
नहीं लगता, इसे कभी पायेंगे भूल!
निर्मला जैन, पुणे.
No comments:
Post a Comment