आठवणींचा शेला,
थोडा उबदार, थोडा उठावदार!
मध्येच कधी विरलेला, काळाच्या ओघात झरलेला!
ल्यावा प्रेमानं, जपावा मायेनं!
मनाला देतो उभारी, आयुष्यात भरतो रंगत न्यारी!
K. Vrishali
No comments:
Post a Comment